सेवा-सुविधा

sthapana-1st-election

 • रुग्णालय, वैद्यकीय सेवा:
  • प्राथमिक आरोग्य केंद्र, कापडणे
  • प्राथमिक आरोग्य उपकेंद्र क्र. १ & २, कापडणे
  • गुरांचा सरकारी दवाखाना, कापडणे
 • खाजगी वैद्यकीय सेवा:
  • उत्कर्ष क्लिनीक: डॉ. भुषण आर जैन, B. A. M. S. (पुणे), भ्रमणध्वनी: ८६९८४७५७३३, ९४२३२८८२४६
  • डॉ. भास्कर धुडकू सैंदाणे, B. E. M. S. (मुंबई), भ्रमणध्वनी: ९८६०५४४६१३
 • बँक आणि पतसंस्था:
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
  • श्री. छत्रपती पतसंस्था
  • संत सावता माळी पतसंस्था
  • श्री. विजयकुमार शांतीलाल जैन सहकारी पतसंस्था
 • एटीम:
  • बँक ऑफ महाराष्ट्र एटीम
  • इंडीकॅश एटीम
 • बचतगट:
 • शासकीय योजना:
 • ग्रंथालय:
  • श्री. छत्रपती शिवाजी वाचनालय
  • कै. शरद पाटील वाचनालय