कापडणे

कायदेशीर मार्गदर्शक

sthapana-1st-election
  • अॅड. प्रशांत हरीलाल सुर्यवंशी: धुळे जिल्हा सत्र न्यायालय सर्व प्रकारचे दिवाणी, फौजदारी, अपघातविषयी आणि अन्य सर्व बाबतीत कायदेशीर मार्गदर्शक.
    भ्रमणध्वनी: +९१-९४०४७५५४७२

  • अॅड. धनराज एकनाथ माळी (B.S.L. LL. B., LL. M.): दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे तसेच अपघातविषयक व संस्था रजिस्ट्रेशन, खरेदी-विक्री, नोटरी आणि सर्व प्रकारचे दस्त रजिस्ट्रेशन व इतर कायदेविषयक मार्गदर्शक.
    भ्रमणध्वनी: +९१-९६३७५७१५४३, +९१-८२७५७३४४४३