निवडणूक:

कापडणे ग्रामपंचायत निवडणूक २०१५:

येथे सर्व उमेदवार आपला उद्देश, आपली कामे, दृष्टीकोन इ. माहिती मतदारांसमोर मांडू शकतात.
मतदान: मंगळावर, ४ ऑगस्ट, २०१५
मतमोजणी: गुरुवार, ६ ऑगस्ट, २०१५
एकूण मतदार: १०३८२
एकूण झालेले मतदान: ७०६१
एकूण टक्केवारी: ६८%

कापडण्याच्या सरपंचपदी श्री. राजेंद्र (पाटील आणि उपसरपंचपदी सौ. आशाबाई माळी यांची निवड...!!!


कापडण्याच्या सरपंचपदी श्री. राजेंद्र (भैय्या) साहेबराव पाटील आणि उपसरपंच पदी सौ. आशाबाई मनोहर माळी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…!!!
आज कापडणे गावाच्या सरपंच आणि उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. सरपंच पदासाठी राजेंद्र साहेबराव पाटील आणि भटू विश्राम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर उपसरपंच पदासाठी आशाबाई मनोहर माळी, शोभाबाई पितांबर पाटील, उज्वला भटू माळी, राजेंद्र रमेश माळी असे एकूण चार अर्ज दाखल झाले पण राजेंद्र रमेश माळी यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर उपसरपंच पदासाठी तीन उमेदवार रिंगणात होते.
कापडणेकरांसाठी औत्सुक्याचा विषय ठरलेल्या या निवडणुकीत श्री. राजेंद्र (भैय्या) साहेबराव पाटील यांनी श्री. भटू विश्राम पाटील यांच्या तुलनेत १४ विरुध्द ३ असा एकूण ११ मतांनी विजय मिळवत सरपंचपदावर आपला हक्क निश्चित केला. तर उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत आशाबाई मनोहर माळी यांनी ११ मते मिळवत उपसरपंचपदावर आपला विजय निश्चित केला. यात शोभाबाई पितांबर पाटील यांना ५ मते तर आणि उज्वला भटू माळी यांना केवळ स्वत:चेच १ मत प्राप्त होऊ शकले.

कापडणे ग्रा. पं. निवडणूकीचे निकाल

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुढच्या पाच मिनिटांच्या आत लोकांपर्यंत संकेतस्थळाद्वारे पोचवणारे भारतातील पहिले गांव म्हणजे "कापडणे"…!!!
सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि कापडण्याच्या विकासासाठी मन:पुर्वक शुभेच्छा!
कापडणे (ता. जि. धुळे) ग्रामपंचायतीच्या दिनांक ४/८/२०१५ रोजी पार पडलेल्या निवडणुकीत आज दिनांक ६/८/२०१५ रोजी जाहीर झालेल्या निकालांनुसार विजयी उमेदवारांची यादी…!!!

अ. क्र. विजयी उमेदवार जागेचा प्रकार मिळालेली मते
वार्ड क्रमांक १: झालेले मतदान: ११०० / १३२८ = ८२.८३%
१. भटू विश्राम पाटील सर्वसाधारण ४३५
२. हर्षदा भटू पाटील सर्वसाधारण स्री ४४०
३. उज्वला भटू माळी ना. मा. प्र. स्री ५०७
वार्ड क्रमांक २: झालेले मतदान: १०५९ / १५८४ = ६६.८५%
४. राजेंद्र रमेश माळी ना. मा. प्र. ३८१
५. आशाबाई मनोहर माळी सर्वसाधारण स्री ६३५
वार्ड क्रमांक ३: झालेले मतदान: १६७७ / २७४३ = ६१.१४%
६. चंदुलाल मोहन भील अनु. जमाती ४९७
७. अनिताबाई गुड्डा भील अनु. जमाती स्री ६१७
८. कोकीळाबाई बाळू भील अनु. जमाती स्री ७६४
वार्ड क्रमांक ४: झालेले मतदान: ११५५ / १७६५ = ६५.४४%
९. प्रभाकर वसंत पाटील ना. मा. प्र. ६३८
१०. अमोल यादवराव पाटील सर्वसाधारण ४२९
११. भटू गोरख पाटील सर्वसाधारण ३८६
वार्ड क्रमांक ५: झालेले मतदान: १०२६ / १४९८ = ६८.४९%
१२. राजेंद्र साहेबराव पाटील सर्वसाधारण ३९०
१३. शोभाबाई गुलाबराव पाटील सर्वसाधारण स्री ३४५
१४. शोभाबाई पितांबर पाटील ना. मा. प्र. स्री ५६९
वार्ड क्रमांक ६: झालेले मतदान: १०४४ / १४६४ = ७१.३१%
१५. जया प्रमोद पाटील सर्वसाधारण स्री बिनविरोध
१६. कविताबाई मनोज पाटील ना. मा. प्र. स्री ४९७
१७. महेंद्र विक्रम भामरे अनु. जाती ५५४

कापडणे ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व उमेदवारांना मिळालेले मतदान खालीलप्रमाणे:

ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुढच्या पाच मिनिटांच्या आत लोकांपर्यंत संकेतस्थळाद्वारे पोचवणारे भारतातील पहिले गांव म्हणजे "कापडणे"…!!!
सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि कापडण्याच्या विकासासाठी मन:पुर्वक शुभेच्छा…!!!
उमेदवाराचे नांव चिन्ह मिळालेली मते
वार्ड १: "सर्वसाधारण स्री", झालेले मतदान: ११००
वैशाली सुनिल जैन नारळ ५०१
हर्षदा भटू पाटील कपाट ५०७
वार्ड १: "सर्वसाधारण", झालेले मतदान: ११००
जिवन उखडू माळी कपबशी ४१३
प्रकाश सीताराम पाटील फळांची टोपली १८
भटू विश्राम पाटील गॅस सिलेंडर ४३५
विकास मनालाल जैन शिट्टी १८९
वार्ड १: "ना. मा. प्र. स्री", झालेले मतदान: ११००
उज्वला भटू माळी कुकर ४४०
लताबाई हिंमत चौधरी शिवण यंत्र ३४०
सोनाली दिनेश बडगुजर ऑटोरिक्षा २७१
वार्ड २: "सर्वसाधारण स्री", झालेले मतदान: १०५९
आशाबाई मनोहर माळी शिट्टी ६३५
गिताबाई लक्ष्मण माळी बॅटरी टॉर्च ८६
सिंधुबाई झुलाल माळी कपाट २३४
वार्ड २: ल "ना. मा. प्र.", झालेले मतदान: १०५९
नितिनकुमार बाबुराव माळी बॅट २४२
महेश राजेंद्र माळी कपबशी २४९
राजेंद्र रमेश माळी ऑटोरिक्षा ३८१
रामेश्वर आसाराम सुर्यवंशी कुकर २१०
वार्ड ३: "अनु. जमाती", झालेले मतदान: १६७७
अधिकार महादु भील कपाट
काशिनाथ दगा भील मेणबत्ती
चंदुलाल मोहन भील शिट्टी ४९७
ज्योतीराम गंगाराम भील बादली
निळकंठ रावण भील टेबल
संदिप भिका पारधी गालिचा
वार्ड ३: "अनु. जमाती स्री", झालेले मतदान: १६७७
अनिताबाई गुड्डा भील फळा ६१७
आक्काबाई चिंधा भील कुकर
कोकीळाबाई बाळू भील कॅलक्युलेटर ७६४
खटाबाई दिलीप भील कॅरमबोर्ड
गंगुबाई हिरालाल भील कपबशी
शोभाबाई अमरसिंग भील
सोनीबाई राजधर माळी ऑटोरिक्षा
वार्ड ४: "सर्वसाधारण", झालेले मतदान: ११५५
अनिल रतिलाल वाघ दुरदर्शन
अमोल यादवराव पाटील ऑटोरिक्षा ४२९
अविनाश अरुण पाटील गॅस सिलेंडर
जिवन गुलाब पवार कपबशी
दिपक देविदास भामरे काचेचा पेला
भटू गोरख पाटील शिट्टी ३८६
राजेंद्र संभाजी पाटील शिवण यंत्र
संभाजी रघुनाथ पाटील बॅटरी टॉर्च
वार्ड ४: "ना. मा. प्र.", झालेले मतदान: ११५५
प्रभाकर वसंत पाटील कुकर ६३८
राजेंद्र बाबुराव पाटील नारळ
वार्ड ५: "सर्वसाधारण", झालेले मतदान: १०२६
अंजनकुमार जगन्नाथ पाटील बॅटरी टॉर्च १९२
नरेंद्र भटू पाटील शिट्टी ६६
भुषण अशोक पाटील फुगा ६२
मनोहर सुनिल पाटील गॅस सिलेंडर १८०
योगेश बाबुराव पाटील बादली १२८
राजेंद्र साहेबराव पाटील कपाट ३९०
वार्ड ५: "ना. मा. प्र. स्री", झालेले मतदान: १०२६
शोभाबाई पितांबर पाटील गॅस शेगडी ५६९
सुमनबाई अमृत पाटील कुकर २८७
हिरकनबाई झावरू पाटील नारळ १५९
वार्ड ५: "सर्वसाधारण स्री", झालेले मतदान: १०२६
उषाबाई पांडुरंग पाटील कोट १३४
रजनीबाई पोपटराव पाटील शिवण यंत्र ३४०
शशीकला प्रकाश पाटील कपबशी १८५
शोभाबाई गुलाबराव पाटील ऑटोरिक्षा ३४५
वार्ड ६: "सर्वसाधारण स्री", बिनविरोध
जया प्रमोद पाटील बिनविरोध
वार्ड ६: "अनु. जाती", झालेले मतदान: १०४४
भुषण श्रवण ब्राह्मणे तुतारी ९२
महेंद्र विक्रम भामरे कपबशी ५५४
रमेश धर्मा भामरे शिट्टी ३८१
वार्ड ६: "ना. मा. प्र. स्री", झालेले मतदान: १०४४
कविताबाई मनोज पाटील कपाट ४९७
निला बापू पाटील टेबल १९७
रेखा सतिष पाटील ऑटोरिक्षा ३३२
सौजन्य: रामकृष्ण पाटील (पत्रकार दै. देशदूत)


कापडणे ग्रामपंचायत २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण ६८% टक्के मतदान

आज दिनांक ४/८/२०१५ रोजी वरुण राजाची पाऊसाच्या रूपाने आणि मतदारांची मतदानाच्या रूपाने बरसात.
मतदारांच्या भरघोस प्रतिसादाची परिणीती म्हणून सायंकाळी ७.४५ पर्यंत मतदान सुरु होते. त्यात एकूण ६८% टक्के मतदान झाले. वार्ड क्रमांक १ मध्ये आतापर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक (८२.८३%) मतदान झाले.

कापडणे ग्रामपंचायतीचे दिनांक ४/८/२०१५ रोजी झालेल्या मतदानाची वार्डनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे:
वार्ड क्रं. मतदार संख्या झालेले मतदान टक्केवारी
१. १३२८ ११०० ८२.८३%
२. १५८४ १०५९ ६६.८५%
३. २७४३ १६७७ ६१.१४%
४. १७६५ ११५५ ६५.४४%
५. १४९८ १०२६ ६८.४९%
६. १४६४ १०४४ ७१.३१%
एकूण १०३८२ ७०६१ ६८%


टीप: खालील नावांमध्ये काही त्रुटी अथवा किरकोळ चूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात काही दुरुस्ती असल्यास त्वरीत कळवावे ही विनंती.

ग्रामपंचायत कापडणे वार्ड क्रं. ६ मधील "सर्वसाधारण स्री" जागेसाठी इतर तीन महिला उमेदवारांनी दिनांक २३/७/२०१५ अखेर आपली उमेदवारी मागे घेतल्यामुळे "जया प्रमोद पाटील" यांची बिनविरोध निवड झालेली आहे.

*** "जया प्रमोद पाटील" यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन…!!!

कापडणे ग्रामपंचायत निवडणुकीत माघारीनंतर रिंगणात असणाऱ्या उमेदवारांची यादी:

मौजे कापडणे ता. जि. धुळे ग्रामपंचायतीचे दिनांक ४/८/२०१५ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी दिनांक २३/७/२०१५ अखेर आपली उमेदवारी कायम ठेवणाऱ्या उमेदवारांची यादी.

वार्ड क्र. १:

वार्ड क्रमांक १ मधील "सर्वसाधारण स्री" जागेसाठी १ मत द्यावे.
अ. क्रं. उमेदवाराचे नांव चिन्ह
१. वैशाली सुनिल जैन नारळ
२. हर्षदा भटू पाटील कपाट

वार्ड क्रमांक १ मधील "सर्वसाधारण" जागेसाठी १ मत द्यावे.
अ. क्रं. उमेदवाराचे नांव चिन्ह
१. जिवन उखडू माळी कपबशी
२. प्रकाश सीताराम पाटील फळांची टोपली
३. भटू विश्राम पाटील गॅस सिलेंडर
४. विकास मनालाल जैन शिट्टी

वार्ड क्रमांक १ मधील "ना. मा. प्र. स्री" जागेसाठी १ मत द्यावे.
अ. क्रं. उमेदवाराचे नांव चिन्ह
१. उज्वला भटू माळी कुकर
२. लताबाई हिंमत चौधरी शिवण यंत्र
३. सोनाली दिनेश बडगुजर ऑटोरिक्षा

वार्ड क्र. २:

वार्ड क्रमांक २ मधील "सर्वसाधारण स्री" जागेसाठी १ मत द्यावे.
अ. क्रं. उमेदवाराचे नांव चिन्ह
१. आशाबाई मनोहर माळी शिट्टी
२. गिताबाई लक्ष्मण माळी बॅटरी टॉर्च
३. सिंधुबाई झुलाल माळी कपाट

वार्ड क्रमांक २ मधील "ना. मा. प्र." जागेसाठी १ मत द्यावे.
अ. क्रं. उमेदवाराचे नांव चिन्ह
१. नितिनकुमार बाबुराव माळी बॅट
२. महेश राजेंद्र माळी कपबशी
३. राजेंद्र रमेश माळी ऑटोरिक्षा
४. रामेश्वर आसाराम सुर्यवंशी कुकर

वार्ड क्र. ३:

वार्ड क्रमांक ३ मधील "अनु. जमाती" जागेसाठी १ मत द्यावे.
अ. क्रं. उमेदवाराचे नांव चिन्ह
१. अधिकार महादु भील कपाट
२. काशिनाथ दगा भील मेणबत्ती
३. चंदुलाल मोहन भील शिट्टी
४. ज्योतीराम गंगाराम भील बादली
५. निळकंठ रावण भील टेबल
६. संदिप भिका पारधी गालिचा

वार्ड क्रमांक ३ मधील "अनु. जमाती स्री" जागेसाठी २ मत द्यावे.
अ. क्रं. उमेदवाराचे नांव चिन्ह
१. अनिताबाई गुड्डा भील फळा
२. आक्काबाई चिंधा भील कुकर
३. कोकीळाबाई बाळू भील कॅलक्युलेटर
४. खटाबाई दिलीप भील कॅरमबोर्ड
५. गंगुबाई हिरालाल भील कपबशी
६. शोभाबाई अमरसिंग भील
७. सोनीबाई राजधर माळी ऑटोरिक्षा

वार्ड क्र. ४:

वार्ड क्रमांक ४ मधील "सर्वसाधारण" जागेसाठी २ मत द्यावे.
अ. क्रं. उमेदवाराचे नांव चिन्ह
१. अनिल रतिलाल वाघ दुरदर्शन
२. अमोल यादवराव पाटील ऑटोरिक्षा
३. अविनाश अरुण पाटील गॅस सिलेंडर
४. जिवन गुलाब पवार कपबशी
५. दिपक देविदास भामरे काचेचा पेला
६. भटू गोरख पाटील शिट्टी
७. राजेंद्र संभाजी पाटील शिवण यंत्र
८. संभाजी रघुनाथ पाटील बॅटरी टॉर्च

वार्ड क्रमांक ४ मधील "ना. मा. प्र." जागेसाठी १ मत द्यावे.
अ. क्रं. उमेदवाराचे नांव चिन्ह
१. प्रभाकर वसंत पाटील कुकर
२. राजेंद्र बाबुराव पाटील नारळ

वार्ड क्र. ५:

वार्ड क्रमांक ५ मधील "सर्वसाधारण" जागेसाठी १ मत द्यावे.
अ. क्रं. उमेदवाराचे नांव चिन्ह
१. अंजनकुमार जगन्नाथ पाटील बॅटरी टॉर्च
२. नरेंद्र भटू पाटील शिट्टी
३. भुषण अशोक पाटील फुगा
४. मनोहर सुनिल पाटील गॅस सिलेंडर
५. योगेश बाबुराव पाटील बादली
६. राजेंद्र साहेबराव पाटील कपाट

वार्ड क्रमांक ५ मधील "ना. मा. प्र. स्री" जागेसाठी १ मत द्यावे.
अ. क्रं. उमेदवाराचे नांव चिन्ह
१. शोभाबाई पितांबर पाटील गॅस शेगडी
२. सुमनबाई अमृत पाटील कुकर
३. हिरकनबाई झावरू पाटील नारळ

वार्ड क्रमांक ५ मधील "सर्वसाधारण स्री" जागेसाठी १ मत द्यावे.
अ. क्रं. उमेदवाराचे नांव चिन्ह
१. उषाबाई पांडुरंग पाटील कोट
२. रजनीबाई पोपटराव पाटील शिवण यंत्र
३. शशीकला प्रकाश पाटील कपबशी
४. शोभाबाई गुलाबराव पाटील ऑटोरिक्षा

वार्ड क्र. ६:

वार्ड क्रमांक ६ मधील "अनु. जाती" जागेसाठी १ मत द्यावे.
अ. क्रं. उमेदवाराचे नांव चिन्ह
१. भुषण श्रवण ब्राह्मणे तुतारी
२. महेंद्र विक्रम भामरे कपबशी
३. रमेश धर्मा भामरे शिट्टी

वार्ड क्रमांक ६ मधील "ना. मा. प्र. स्री" जागेसाठी १ मत द्यावे.
अ. क्रं. उमेदवाराचे नांव चिन्ह
१. कविताबाई मनोज पाटील कपाट
२. निला बापू पाटील टेबल
३. रेखा सतिष पाटील ऑटोरिक्षा


कापडणे ग्रामपंचायत निवडणुकीतून उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे:

मौजे कापडणे ता. जि. धुळे ग्रामपंचायतीचे दिनांक ४/८/२०१५ रोजी होणाऱ्या निवडणुकीतून दिनांक २३/७/२०१५ अखेर आपली उमेदवारी मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी.

वार्ड क्र. १:

अ. क्रं. उमेदवाराचे नांव जागेचा प्रकार
१. प्रदिप गिन्यान माळी सर्वसाधारण
२. शरद हिंमत पाटील सर्वसाधारण
३. आराधना साहेबराव माळी ना. मा. प्र. स्री

वार्ड क्र. २:

अ. क्रं. उमेदवाराचे नांव जागेचा प्रकार
१. शरद नवल माळी ना. मा. प्र.

वार्ड क्र. ४:

अ. क्रं. उमेदवाराचे नांव जागेचा प्रकार
१. चंद्रकांत शालीग्राम पाटील ना. मा. प्र.
२. ज्ञानेश्वर पाटील ना. मा. प्र.
३. छाया चंद्रकांत पाटील ना. मा. प्र.
४. उज्वल भगवंतराव पाटील ना. मा. प्र.
५. मायावती प्रभाकर पाटील सर्वसाधारण
६. नवल नामदेव पाटील सर्वसाधारण

वार्ड क्र. ५:

अ. क्रं. उमेदवाराचे नांव जागेचा प्रकार
१. विश्वासराव आत्माराम देसले सर्वसाधारण
२. छाया चंद्रकांत पाटील ना. मा. प्र. स्री

वार्ड क्र. ६:

अ. क्रं. उमेदवाराचे नांव जागेचा प्रकार
१. विजयाबाई नंदकिशोर पाटील सर्वसाधारण स्री
२. अनिता सुरेश पाटील सर्वसाधारण स्री
३. कोकीळाबाई बंसीलाल पाटील सर्वसाधारण स्री
४. बुशगनाज रऊफ पिंजारी ना. मा. प्र. स्री

कापडणे ग्रामस्थांना लागली विकासाची आस!

कापडणे येथे ग्रामसभा: योग्य उमेदवार ओळखण्यासाठी जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिला 'कानमंत्र'. ग्रामस्थांना लागली विकासाची आस.…!!!
--- लोकमत - हॅलो धुळे (पान #४), रविवार १९ जुलै, २०१५ सविस्तर वाचा…