सैनिक


  • ले. कर्नल दुष्यंत प्रमोद पाटील (NDA) अधिक वाचा...

    ले. कर्नल दुष्यंत प्रमोद पाटील हे कापडणे येथील रहिवासी श्री. प्रमोद गुलाबराव पाटील यांचे जेष्ठ सुपुत्र आहेत. शालेय शिक्षण जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय धुळे येथे. ४ थी व ७ वी स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण. इ. ६ वीत असताना सातारा सैनिकी शाळेत निवड झाली, परंतु प्रवेश घेतला नाही. धुळे येथील श्री. शि. वि. प्र. संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात (SSVPS Engineering College, Dhule) गुणवत्तेवर प्रवेश मिळाला. अभियांत्रिकी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाला असताना भारतीय सैन्यदलात तांत्रिक विभागात अधिकारी म्हणून प्रवेशाकरिता कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड झाली. त्यानंतर अलाहाबाद येथे फेब्रुवारी १९९९ मध्ये लेखी, तोंडी व शारिरीक क्षमता चाचणीत उत्तीर्ण होऊन भारतीय सैनिकी अकादमी (IMA) देहरादून येथे पुढील प्रशिक्षणाकरिता दाखल. जून २००० साली लेप्टनंट म्हणून भारतीय लष्करातील अभियांत्रिकी विभागात दाखल, २००२ साली कॅप्टनपदी पदोन्नती, २००७ साली मेजरपदी बढती मिळाली. २०१३ पासून ले. कर्नल म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. २००० सालापसून सेवेत असताना रांची, ग्वालियर, चंडीगड, भटिंडा, गंगानगर इ. ठिकाणी सेवा बजावली. सध्या रूडकी (उत्तराखंड) येथे ले. कर्नलपदी कार्यरत.

  • अभिषेक केदार पाटील (Leading Medical Assistant, Indian Navy) अधिक वाचा...

    अभिषेक केदार पाटील हे सध्या भारतीय नौदलात Leading Medical Assistant म्हणून कार्यरत आहेत. ते ०२ फेब्रुवारी २००५ पासून भारतीय नौदलात सेवा बजावत आहेत. आतापर्यंत त्यांनी कोची, मुंबई, तूटिकोरिण (थुथूकुडी) येथे सेवा बजावली आहे आणि सध्या ते आयएनएस शिक्रा भारतीय नौदल हवाई स्टेशन (INS Shikra, formerly known as INS Kunjali, is an Indian Naval Air Station located at Colaba in Mumbai) येथे कार्यरत आहेत.
    त्यांनी शालेय शिक्षण कापडणे गावातच पूर्ण केले आणि वेळोवेळी चमकदार कामगिरी करून आपल्यातली गुणवत्ता सिध्द केली. त्यांनी सन १९९५ आणि १९९७ मध्ये अनुक्रमे मिडलस्कूल (इ. ४थी) आणि हायस्कुल (इ. ७वी) स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. तद्नंतर २००० साली माध्यमिक शालांत (इ. १०वी) परीक्षेत ७८% गुण मिळवून कापडणे केंद्रात प्रथम येण्याचा मान देखील मिळविला होता. त्याचप्रमाणे २००० साली रक्तबंधु सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित "कौन बनेगा ब्रिलीयंट" या सामान्यज्ञानावर आधारीत जिल्हास्तरीय स्पर्धेत शालेय गटात प्रथम येण्याचा मान देखील त्यांनी मिळविला होता.

  • महेश दगाजी बोरसे (CRPF)
  • अनिल सुरेश पाटील (CRPF)
  • सुनील सिताराम माळी (Army)
  • किशोर संतोष पाटील (Army)
  • राजेंद्र वसंत बाविस्कर (Army)
  • सागर प्रभाकर बाविस्कर (Army)
  • जितेंद्र सुभाष बाविस्कर (Army)
  • जगदिश सुभाष बाविस्कर Army)
  • जितेंद्र प्रभाकर बाविस्कर (Army)
  • महेंद्र काशिनाथ चौधरी (Army)
  • सुरेंद्र काशिनाथ चौधरी (Army)
  • राहुल वंजी चौधरी (Army)
  • राजेंद्र विनायक माळी (Army)
  • संदिप नवल माळी (Army)
  • रविंद्र मडकू माळी (Army)
  • संदिप गोकुळ पाटील (ITBP)
  • योगेश सुरेश पाटील (ITBP)
  • सचिन अरुण पाटील (Army)
  • रविंद्र गिन्यान माळी
  • धनराज रावण पाटील (Army)
  • सचिन सुरेश भामरे (Army)
  • सुरेश लालचंद शिरसाठ (Army)
  • दिनेश पांडुरंग माळी
  • संदिप पांडुरंग माळी
  • विनोद सादु माळी
  • हिंमत सादु माळी
  • धनराज आत्माराम माळी
  • सुनील शांताराम माळी
  • अशोक विठ्ठल खलाणे
  • राजेंद्र रामदास पारधी (CISF)
  • दिनेश रामदास पारधी (CISF)
  • नारायण मगन साळुंखे (BSF)
  • गणेश अधिकार चव्हाण (Army)
  • नरेंद्र विठ्ठल बोरसे (धुळे SRPF)
  • योगेश ईश्वर माळी (धुळे SRPF)
  • गुलाब यशवंत माळी (Army)
  • दिपक गेंदिलाल माळी (औरंगाबाद IRB)
  • विजय पाटील (गोंदिया IRB)

माजी सैनिक


  • कै. विनायक भगवान पाटील (Army)
  • कै. आनंदा मांगू पाटील (Army)
  • श्री. अनिल शिवदास पाटील (Army)