कापडणे गाव

sthapana-1st-election

प्रशासन

तलाठी कार्यालय:

कापडणे ग्रामपंचायत


 • ग्रामसेवक :
  • श्री. एस. पी. पाटील
 • क्लार्क :
  • श्री. अभिमन मला पाटील
  • श्री. संतोष रामदास पारधी
  • श्री. प्रकाश साहेबराव पाटील
  • कु. कल्पना विश्वास पाटील (संगणक चालक)

लोकप्रतिनिधी

कापडणे ग्रामपंचायत


कापडणे गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत असून सहा वार्ड मिळून एकूण सतरा सदस्य गावकर्यांचे प्रतिनिधीत्व करतात. त्यातूनच सरपंच आणि उपसरपंच बहुमताने निवडले जातात.
विद्यमान ग्रामपंचायत सदस्य
क्र. नाव पद
१. सौ. रत्नाबाई जीवन माळी सरपंच
२. श्री. ज्ञानेश्वर पंडीत माळी उपसरपंच
३. श्री. अरविंद झुलाल पाटील सदस्य
४. सौ. रंजनाबाई राजेंद्र माळी सदस्य
५. श्री. कैलास नवल बडगुजर सदस्य
६. श्री. सुशिल संतोष माळी सदस्य
७. श्री. काशिनाथ दगा भिल सदस्य
८. श्री. मगन शेमळे सदस्य
९. श्री. मधुकर बुधा बोरसे सदस्य
१०. सौ. इंदिरा विजय पाटील सदस्य
११. सौ. रंजना विजय पाटील सदस्य
१२. श्री. मधुकर रामचंद्र पाटील सदस्य
१३. सौ. निर्मला भिमराव पाटील सदस्य
१४. श्री. शरद हिंमत पाटील सदस्य
१५. श्री. किशोर भास्कर पाटील सदस्य
१६. श्री. विठ्ठल हिरामण ब्राह्मणे सदस्य
१७. सौ. उज्वला संजीव पाटील सदस्य

कापडणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती


कापडणे जिल्हा परिषद गटात कापडणे, न्याहळोद, कौठाळ, धनुर, हेंकळवाडी हि गावे समाविष्ट आहेत आणि कापडणे पंचायत समिती गणात फक्त कापडणे गावाचा समावेश आहे. धुळे जिल्हा परिषदेत कापडणे गटाचे प्रतिनिधीत्व सौ. नूतन शेखर पाटील करत असून धुळे पंचायत समितीत कापडणे गणाचे प्रतिनिधित्व सौ. उषा शरद माळी करत आहेत.

विधानसभा प्रतिनिधी


कापडणे गाव धुळे ग्रामीण विधानसभा क्षेत्रात अंतर्भूत असून सध्या आमदार कुणाल (बाबा) रोहिदास पाटील हे या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

लोकसभा प्रतिनिधी


कापडणे गाव धुळे लोकसभा क्षेत्रात समाविष्ट असून सध्या खासदार डॉ. सुभाष रामराव भामरे हे या लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.