• दीपक पाटील यांच्या कलाकृती

दीपक पाटील


दीपक रमेश पाटील: जागतिक ख्यातीचे चित्रकार.
कापडणेकर दीपक पाटील खोपोली (जिल्हा - रायगड) येथील कला महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. चित्रकलेच्या क्षेत्रातील नानाविविध सन्मान आणि पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत, त्यात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा समावेश आहे.

शिक्षण: G. D. Art (Painting), Diploma A. Ed. Abhinav Kala Mahavidyalaya Pune.
जन्म तारीख: २३ मार्च, १९८३
कायमचा पत्ता: चंद्रनिंब निवास, जुना दरवाजा चौक, कापडणे, तालुका / जिल्हा धुळे (महाराष्ट्र)
भ्रमणध्वनी: (+९१) ९८२२४३४४९३
ईमेल: deepakpatilp523@gmail.com
संकेतस्थळ: www.deepakpatil.in